सुपंथ ट्रस्ट • Supanth Trust — Building Better Futures सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग (अर्ज क्र. 7114 / म्हा. 1781 / 2026)
जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सर्वांसाठी सेवा

Building Better Futures Through Service, Education & Self-Reliance.

गरजूंना आधार देत आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देत, उज्ज्वल व सक्षम समाज घडविणे.

Registered in Pune, Maharashtra, Supanth Trust (सुपंथ ट्रस्ट) works across education, healthcare, disaster relief, environmental conservation, senior care, and entrepreneurship mentorship—serving every citizen beyond caste, creed, or religion.

Supanth Trust Official Emblem

सुपंथ ट्रस्ट

Supanth Trust • Building Better Futures

नोंदणी कार्यालय: सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग
अर्ज / आवक क्र.: 7114 / म्हा. 1781 / 2026
दिनांक: 15/09/2026
नोंदणीकृत पत्ता (Registered Address): द्वारा: संतोष विजय उणेचा, २१४ पार्वती गाव, पुणे - ४११००९.
परिशिष्ट 'ब' • संस्थेचे ज्ञापन (Memorandum of Association)

संस्थेचे ध्येय व उद्देश (Core Aims & Objectives)

Our social and constructive mandate as registered in the official Trust Bylaws.

०१ • जनजागृती व पर्यावरण

Social Awareness, Literacy & Environment

समाजातील अनिष्ट प्रथांविषयी जनजागृती करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता प्रसार, प्रौढ शिक्षण वर्ग सुरू करणे, तसेच पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण, वृक्षारोपण, श्रमदान शिबिरे व स्वच्छता मोहिमेची माहिती देणे.

०२ • ज्येष्ठ नागरिक व वाचन संस्कृती

Senior Citizen Care & Public Libraries

समाजातील निराधार, असहाय्य वृद्धांसाठी अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असा वृद्धाश्रम, सत्संग वर्ग, ध्यानधारणा, योगा इत्यादी उपक्रम सुरू करणे, तसेच वाचन संस्कृतीसाठी वाचनालय सुरू करणे.

०३ • उद्योजकता व स्वावलंबन

Entrepreneurship & Self-Reliance

समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे तसेच नवउद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनवणे. योग्य दिशा, उज्ज्वल भविष्य स्वप्नाला बळ आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.

०४ • आपत्ती, आरोग्य व शिक्षण

Disaster Relief, Healthcare & Education

आपत्ती, आरोग्य व शिक्षण अशा क्षेत्रांत सामाजिक कार्य करणे. गरजू व्यक्ती व कुटुंबांना तात्काळ मदत व सहकार्य प्रदान करून संकटात साथ देणे.

०५ • शासकीय योजना प्रसार

Government Scheme Outreach

शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे आणि वंचित घटकांना अशा लोककल्याणकारी योजनांची अचूक माहिती देऊन लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.

०६ • सांस्कृतिक व सामाजिक ऐक्य

National Festivals & Inclusive Service

जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सर्वांसाठी सेवा उपलब्ध करणे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, थोर देशभक्तांची जयंती-पुण्यतिथी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व सर्वधर्म वधू-वर मेळाव्यांचे आयोजन करणे.

शिक्षण व वाचनालय

Literacy, Adult Education & Libraries

नवउद्योजक मार्गदर्शन

Startup Mentorship & Self-Reliance

आरोग्य व वृद्धसेवा

Healthcare, Yoga & Senior Support

पर्यावरण व आपत्ती निवारण

Tree Plantation, Cleanliness & Relief

Governance & Leadership

संस्थेची कार्यकारिणी (Executive Trustees)

Founder office bearers committed to transparent governance and grassroots service in Pune.

अध्यक्ष
President (अध्यक्ष)

श्री. सुनील महेंद्र जंगीरा

Mr. Sunil Mahendra Jangira

सचिव
Secretary (सचिव)

श्री. मंगेश विजयराज उणेचा

Mr. Mangesh Vijayraj Unecha

खजिनदार
Treasurer (खजिनदार)

श्री. सारंग सुनील जंगीरा

Mr. Sarang Sunil Jangira

Get Involved

सहकार्य करा किंवा स्वयंसेवक व्हा

Connect with Supanth Trust to contribute, volunteer in our Pune drives, or seek mentorship and government scheme guidance.

Trust Bank & Office Details

Trust Name Supanth Trust (सुपंथ ट्रस्ट)
Bank Name [Enter Trust Bank Name]
Account Number [Enter Account Number]
IFSC Code [Enter IFSC Code]
Trust PAN / 80G [Enter PAN / 80G No.]

Official donation receipts are issued for every contribution. Please submit your transaction reference using the form alongside.

संपर्क / पावती विनंती (Connect With Us)